लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये येत असून त्यानिमित्ताने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ...
पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाईची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे ...
मराठा समाज आणि मुस्लीम धर्मीयांना राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले असतानाच आता धनगर समाजानेही घटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) नुसार आरक्षण द्यावे ...