लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅली - Marathi News | Rally for Senior Citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅली

शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वातंत्र्य व सुरक्षिततेसाठी काँग्रेसने श्वास मशाल ज्योत रॅलीचे आयोजन केले होते. क्रांती दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. ...

सीए अंतिम परीक्षेत पुण्याची हर्षा भट्टड तिसरी - Marathi News | Harsha Bhatad III of Pune in CA final exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीए अंतिम परीक्षेत पुण्याची हर्षा भट्टड तिसरी

देशातून पहिल्या तीन अनुक्रमाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. हर्षा ही परीक्षा दिलेल्या मुलींमध्येही पहिली आली आहे. ...

मार्डचा संप अखेर मागे - Marathi News | Mard's end is back after | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्डचा संप अखेर मागे

विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणा:या महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) शुक्रवारी रात्री उशिरा संप मागे घेतल्याचे जाहीर केले. ...

संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे - Marathi News | More work will be done in research area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले. ...

दहीहंडीच्या उंचीला ‘पाच’र? - Marathi News | Dahihandi height 'five'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडीच्या उंचीला ‘पाच’र?

दहीहंडी उत्सवात लहान मुलांना सहभागी करणो व उंच थर लावणो अयोग्य असल्याचे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केल़े ...

विक्रोळीत तरुणीची निर्घृण हत्या - Marathi News | Dictator murdered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत तरुणीची निर्घृण हत्या

लग्नास नकार दिल्याच्या रागाने एकतर्फी प्रेमातून एका 18वर्षीय तरुणीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केल्याची घटना विक्रोळी येथे घडली. ...

एकनाथ ठाकूर अनंतात विलीन - Marathi News | Eknath Thakur unraveled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकनाथ ठाकूर अनंतात विलीन

माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

‘इबोला’साठी पालिका सज्ज - Marathi News | Palika ready for 'Ebola' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इबोला’साठी पालिका सज्ज

इबोला व्हायरस डिसीज (ईव्हीडी) हा पश्चिम आफ्रिकेच्या 4 देशांमध्ये पसरलेला आजार आहे. मुंबईमध्ये अजून या आजाराने ग्रस्त असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. ...

राज्यात वाढले 21 लाख मतदार - Marathi News | There are 21 lakh voters in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात वाढले 21 लाख मतदार

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली. ...