लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेलच्या खड्ड्यांविरोधात शेकापचा मोर्चा - Marathi News | Peasants' Front Against Panvel Poths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलच्या खड्ड्यांविरोधात शेकापचा मोर्चा

संपूर्ण पनवेल शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज शेतकरी कामगार पक्षाने पालिकेवर मोर्चा काढला. ...

मुख्यालयाच्या वातानुकूलित यंत्रणेवरून सभागृह तापले - Marathi News | The auditorium was inaugurated by headquarters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यालयाच्या वातानुकूलित यंत्रणेवरून सभागृह तापले

महापालिका मुख्यालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभेत आला ...

इंदिरानगरमधील संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी - Marathi News | The question of protection wall of Indiranagar will be resolved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदिरानगरमधील संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी

इंदिरानगरमधील नाल्यालगतच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. पालिकेने १ कोटी २४ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

रुग्णालय उद्घाटनास विरोध - Marathi News | Resistance to the hospital inauguration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालय उद्घाटनास विरोध

नेरूळ येथील महापालिकेच्या माताबाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करून त्याचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशीही उपनगरात वाहतूककोंडी - Marathi News | The suburbs of the suburbs for the second consecutive day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशीही उपनगरात वाहतूककोंडी

सोमवारी पाऊस आणि खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागलेला असतानाच सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले ...

ज्येष्ठांचा आधारच ‘अधांतरी’ - Marathi News | Junior Support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांचा आधारच ‘अधांतरी’

म्हातारपणी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनण्यासाठी पालिकेने धोरण जाहीर केले़ मात्र, हे धोरण तयार होऊन वर्ष उलटले तरी अद्यापही ते धोरण ‘अधांतरी’ असल्याचे समोर आले आहे़ ...

इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच - Marathi News | The mess of engineering results is still going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे ...

डबेवाल्यांनाही पडली निवडणुकीची भुरळ - Marathi News | The bunkers also fell in favor of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाल्यांनाही पडली निवडणुकीची भुरळ

गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना जेवणाच्या डब्यामार्फत सेवा देणाऱ्या डबेवाल्यांना विधानसभा निवडणुकीची भुरळ पडल्याचे दिसत आहे. ...

नाट्यगृह नव्हे... हे तर आमचे दुसरे घर! - Marathi News | Not a playhouse ... this is our second home! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यगृह नव्हे... हे तर आमचे दुसरे घर!

चार घटका मनोरंजनासाठी लोक तेथे येतात, हसतात, रडतात, खूश तर कधी नाराज होतात. भावभावनांचा हा कल्लोळ रोज नव्याने पाहण्याची सवय लागलेल्या निर्जीव भिंतींच्या नाट्यगृहाशी तसे कोणाचे नाते ते काय ...