भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांतील गायत्रीनगर भागात जलवाहिनी,कुपनलीका व पाण्याची टाकी बांधलेली असताना देखील मुसळधार पावसांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
दहीहंडी साजरा करण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे़ शिवसेनेतील पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने तर ‘तीनतिघाडा काम बिघाडा’ या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे़ ...
जेएनपीटीमध्ये साकारू पाहणाऱ्या २७७ हेक्टर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) च्या उद्घाटनासाठी येत्या १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत ...
गावाचे गावपण टिकविण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या महामंत्राचे बीजारोपण राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून केले आहे ...
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणा-यांसाठी बॅड न्यूज असून त्यांना आता यापुढे प्रवासासाठी २ रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. ...