समाजात अंधश्रद्धेचा वाढणारा बागुलबुवा आणि वेगवेगळ्या स्तरांवर बळी पडणारी माणसं याबाबत जनजागृतीसाठी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा अतिशय सशक्त संदेश देणारा ‘आणखी किती दिवस..?’ ...
मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. ...
पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...
भरधाव वेगात आलेली कार झोपडीत घुसून चार महिला जखमी झाल्याची घटना आज चेंबूरच्या सुमननगर येथे घडली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ...
राज्य शासनाने शनिवारी सात ज्येष्ठ सनदी अधिका:यांच्या बदल्या केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काहीच दिवस आधी या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...