लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकल प्रवासी अपघात 15 टक्क्यांनी घटले - Marathi News | Local passenger accident decreased by 15 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासी अपघात 15 टक्क्यांनी घटले

टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे. ...

आईचा बदला घेण्यासाठी मुलीवर बलात्कार - Marathi News | Girl raping girl for revenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा बदला घेण्यासाठी मुलीवर बलात्कार

आईचा बदला घेण्यासाठी तिच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची बाब पुढे आली आहे. कोपरखैरणो येथे 29 ऑगस्ट रोजी लहान मुलीवर बलात्काराची ही घटना घडली होती. ...

वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार - Marathi News | The Modi government is responsible for the power crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज संकटाला मोदी सरकार जबाबदार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. ...

ठाकरे-महाजन करार धाब्यावर - Marathi News | Thackeray-Mahajan Agreement on Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-महाजन करार धाब्यावर

बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी परस्परांच्या पक्षातील असंतुष्टांना प्रवेश द्यायचा नाही, असा अलिखित करार केला होता. ...

गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by Faujdar by hanging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या

गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

मुंबई पालिकेला ‘ए प्लस’ दर्जा - Marathi News | Mumbai Police 'A Plus' status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेला ‘ए प्लस’ दर्जा

शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला अ+ दर्जा देण्याचा निर्णय आघाडी सरकारने आज घेतला. ...

मुंबईकरांचे टेन्शन मिटले - Marathi News | Mumbai's tension is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे टेन्शन मिटले

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा:या 7 तलावांपैकी असलेला विहार तलावही 31 ऑगस्ट रोजी रात्री 11.3क् वाजण्याच्या सुमारास भरून वाहू लागला आहे. ...

मुंबईकरांवर पावसाचा मारा सुरूच - Marathi News | There is no rain in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांवर पावसाचा मारा सुरूच

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगराला झोडपून काढणा:या पावसाने सलग तिस:या दिवशीही आपला मारा कायम ठेवत मुंबईकरांना झोडपून काढले. स ...

कारच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Traffic police death due to car crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

दारूच्या नशेत बेदरकार गाडी चालवून मितेश मोदी (36) या तरुणाने एका वाहतूक पोलिसाचा जीव घेतला, तर दुस:याला गंभीर जखमी केले ...