लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरातन नाणी, मोडीलिपीचा उलगडला इतिहास - Marathi News | Antique coins, Modalipa history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरातन नाणी, मोडीलिपीचा उलगडला इतिहास

वर्गणीची जबरदस्ती, गणोशोत्सव काळात चालणारे जुगार, अन्य विविध कारणामुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे व त्यांच्याकडे पहाण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन कलुषीत होत गेला. ...

डोंबिवलीत महिलांचा हलगी-लेझीमचा आविष्कार - Marathi News | Dombivlita Women's Movement - Lexim's Invention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवलीत महिलांचा हलगी-लेझीमचा आविष्कार

महिला पथक. डीजे, बॅण्जोचा जमाना असला तरी लोककलेचे वैविध्यपूर्ण आविष्कार साकारून आपला पारंपरिकपणा जपण्याचे कार्य गेली अनेक वर्षे डोंबिवलीतील हे महिला पथक करत आहे. ...

घोडमाळचा113 वर्षाचा विघ्नहर्ता - Marathi News | 113-year-old bell man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडमाळचा113 वर्षाचा विघ्नहर्ता

तालुक्यातील वासुरी बुडुको उर्फ घोडमाळ या गावातील सांबरे कुटुंबांचा गणपती वाडय़ात प्रसिद्ध आहे. ...

मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी? - Marathi News | Modi's government is again dependent on the country? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी?

देश पुन्हा परावलंबी होण्याची भीती असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केले. ...

खुंटला कोपरी पाचपाखाडीकरांचा विकास - Marathi News | Development of Khuntla Kopri Panchpakhadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुंटला कोपरी पाचपाखाडीकरांचा विकास

ठाणो शहर विधानसभा मतदार संघालाच लागून असलेला मतदार संघ म्हणून कोपरी पाचपाखाडी या मतदार संघाकडे पाहिले जाते. ...

जिल्ह्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप - Marathi News | Spiritual greetings to the father in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप

ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला. ...

जिल्ह्यात 13 हजार 271 गौरींचे आगमन - Marathi News | Arrival of 13 thousand 271 gauri in the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात 13 हजार 271 गौरींचे आगमन

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी विधिवत पध्दतीने गौरींचे आगमन झाले आहे. ...

बुध्द संस्कृतीच्या देखाव्यातून मिळतोय शांततेचा संदेश - Marathi News | Message of peace from the perspective of Buddha culture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुध्द संस्कृतीच्या देखाव्यातून मिळतोय शांततेचा संदेश

भव्य देखावा व त्या देखाव्यातून बुद्ध संस्कृतीचे प्रार्थना स्थळ अशी विशेष सजावट टिळकनगर गणोशोत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आले आहे. ...

रायगडातील गौराईच्या परंपरा अनेक - Marathi News | Many of Gaurai's traditions in Rayagada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडातील गौराईच्या परंपरा अनेक

गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुडय़ाचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी मोठी श्रद्धा ग्रामीण भागात आहे. ...