लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा - Marathi News | The key point of development is the development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा

गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, ...

पवार लंडनमध्ये, आघाडीची चर्चा लांबली - Marathi News | Pawar In London, the lead talks have been delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार लंडनमध्ये, आघाडीची चर्चा लांबली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या लंडनला गेले आहेत. ते 5 सप्टेंबरला भारतात परतणार आहेत. ...

खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात तर, माणिक मुंडे शिवसेनेत - Marathi News | In favor of Khobragade Republican, Manik Munde Shivsenaet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात तर, माणिक मुंडे शिवसेनेत

निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मंगळवारी रिपब्लिकन पार्टीमध्ये तर निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ...

मनसेच्या ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त - Marathi News | MNS's blue print finally accepts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त

तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट गणोशोत्सवानंतर 10 सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सादर केली जाणार आहे ...

ठाण्यात एसआरएला मंजुरी - Marathi News | Approval of SRA in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईच्या धर्तीवर आता ठाणो महापालिका हद्दीतील झोपडपट्टींचा पुनर्विकास होणार आहे. ...

दरड कोसळून छकुली ठार - Marathi News | Chapli killed in the crackdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरड कोसळून छकुली ठार

नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला ...

राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा - Marathi News | 3,000 MW power shortage in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला ...

सागरी सेतूच्या सुरक्षेसंबंधी माहिती द्या - हायकोर्ट - Marathi News | Provide information about the safety of the sea coastline - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी सेतूच्या सुरक्षेसंबंधी माहिती द्या - हायकोर्ट

वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरील आत्महत्या रोखण्यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

ओसरतेय ‘राजा’ची गर्दी! - Marathi News | Oshtey 'King' crowd! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओसरतेय ‘राजा’ची गर्दी!

तासन्तास रांगेत ताटकळणो, कार्यकत्र्याची मनमानी आणि गर्दीचे निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन या सगळ्याला त्रसलेल्या भाविकांनी ‘राजा’कडे न जाण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे ...