वस्त्रोद्योगांना असलेली सवलत पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांनाही द्यावी काय, या मुद्दय़ावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत वाद चांगलाच रंगला. ...
मुंबईकरांना अधिक दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या लेक टॅपिंगचा अखेरचा टप्पा बुधवारी यशस्वीरीत्या पार पडला. ...
मुंबईतील वीजपुरवठा मंगळवारी खंडित झाल्याप्रकरणी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
लाच स्वीकारताना बेस्टच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये वरिष्ठ चौकशी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...
शहरातल्या एका मोठय़ा सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडून दीड लाखांची लाच स्वीकारताना प्रकाश वसंत देशमुख या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...