लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात - Marathi News | Accident on 'Express-Way' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात

मुंबई - पुणो एक्स्प्रेस-वेवर पहाटे सहाच्या वेळेस ट्रक, कंटेनर आणि बस या वाहनांमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यु झाला ...

बदलापूर नगराध्यक्षपदी उषा म्हात्रे - Marathi News | Usha Mhatre as Badlapur city president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर नगराध्यक्षपदी उषा म्हात्रे

राष्ट्रवादीला रामराम करून आमदार किसन कथोरे भाजपाच्या वाटेवर गेल्याने बदलापुरातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले होते. ...

कोकणातील चाकरमानी परतीच्या मार्गावर! - Marathi News | Kakarna returning road! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील चाकरमानी परतीच्या मार्गावर!

कोकणातील आपल्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणोसह मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे 33 हजार 7क्4 चाकरमानी त्यांच्या गावी गेले आहेत. ...

‘त्या’ घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Complaint to the Chief Minister of the 'incident' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कुत्र चावलेल्या कुष्ठरुणाला उपचार न देताच रुग्णालयातून हुसकावल्याच्या घटनेचा महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेने निषेध केला ...

14 महिन्यांच्या मुलीस चपलेने ठार केले! - Marathi News | 14-month-old girl shot dead! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :14 महिन्यांच्या मुलीस चपलेने ठार केले!

अनैतिक संबंधात अडचण ठरलेल्या 14 महिन्याच्या मुलीस आईच्या संगनमताने प्रियकराने चपलेने ठार मारल्याची घटना शहरातील नवीवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी घडली. ...

कल्याणात लवकरच लेडिज स्पेशल रिक्षा - Marathi News | Ladies Special Rickshaw to be soon in Kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणात लवकरच लेडिज स्पेशल रिक्षा

पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केलेल्या सूचनेला ठाणो रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाने हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच कल्याण शहरात लेडिज स्पेशल रिक्षा धावताना दिसणार आहेत. ...

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मिळणार 1 लाख - Marathi News | Awarded teachers will get 1 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मिळणार 1 लाख

राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. ...

आघाडीत 15 दिवसांपासून अबोला - Marathi News | Abola has been in the lead for 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीत 15 दिवसांपासून अबोला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. ...

पुन्हा आघाडीची सरशी - Marathi News | Again the headgear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा आघाडीची सरशी

2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर आली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. ...