लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधानांच्या भाषणाला लोडशेडींगचा फटका! - Marathi News | Loaded shading of Prime Minister's speech! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांच्या भाषणाला लोडशेडींगचा फटका!

देशातील प्रत्येक घरात वीज देण्याची घोषणा करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणा:या भाषणाला ठाणो-पालघर जिल्ह्यात मात्र लोडशेडींगचा फटका बसला. ...

केडीएमसी कर्मचा:यांना अखेर 12 हजार 251 रूपये सानुग्रह अनुदान - Marathi News | A total of Rs.12, 251, ex-gratia grant to KDMC employee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केडीएमसी कर्मचा:यांना अखेर 12 हजार 251 रूपये सानुग्रह अनुदान

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून 12 हजार 251 रूपये देण्याची घोषणा शुक्रवारी महापौर कल्याणी पाटील यांनी केली. ...

रिक्षा स्टँडमध्ये महिलांच्या स्वतंत्र रांगेला संघटनांच्या अल्प प्रतिसादाने खो! - Marathi News | Rickshaw stand lost in the small response of women's independent queue organizations! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा स्टँडमध्ये महिलांच्या स्वतंत्र रांगेला संघटनांच्या अल्प प्रतिसादाने खो!

लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा-या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव जुलैमध्ये विचाराधीन होता, ...

रायगडमध्ये संततधार - Marathi News | Satkundra in Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडमध्ये संततधार

गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू आहे. ...

उत्पादन शुल्क कार्यालय कामकाजाच्या दिवशी बंद - Marathi News | Offices on production duty are closed on the working day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्पादन शुल्क कार्यालय कामकाजाच्या दिवशी बंद

गणोशोत्सवामध्ये संपूर्ण आठवडा गेला, बहुतेक कार्यालयांमध्ये अधिकारी - कर्मचारी गैरहजर होते. अपवाद केवळ पोलीस विभागाचा होता. ...

अखेर सुचले ‘शहा’णपण! - Marathi News | Finally 'Shahaanapan'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर सुचले ‘शहा’णपण!

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. ...

‘ऑसी’ पंतप्रधान ‘डाऊन टू अर्थ’ - Marathi News | 'Aussie' Prime Minister 'Down to Earth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑसी’ पंतप्रधान ‘डाऊन टू अर्थ’

पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ...

विसजर्न सोमवारीच - Marathi News | Vissjorn on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विसजर्न सोमवारीच

सार्वजनिक गणोशमूर्तीचे विसजर्न सोमवार, 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस करावयाचे आहे, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ...

सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Childbirth torture from security guard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार

जिवे मारण्याची धमकी देत दुस:या इयत्तेत शिकणा:या चिमुरडीवर शाळेतील सुरक्षारक्षकानेच अत्याचार केल्याची घटना सायन-कोळीवाडा येथे घडली. ...