आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य लोकांची मदत करणा:या पालिका कर्मचा:यांना पालिकेच्याच घरात वास्तव्यासाठी जागा मिळत नसल्याचे भीषण चित्र चेंबूरमध्ये पाहायला मिळत आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांनाही त्याच पक्षातील काही नेत्यांनी मला मारण्याची सुपारी दिली होती. या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांना कल्पना दिली होती. ...
देशातील नवोदित कंपन्यांना आयटी उद्योगातील अनुभव, नेटवर्क आणि सक्षमतेचा फायदा मिळवून देत मुंबई इनोव्हेशन हबमार्फत नवी मुंबई येथे इनोव्हेशन हब सुरू होत आहे. ...
सौंदर्याचा उपासक असलेल्या श्री गणोशाला उथळसरच्या वॉकरवाडीतील शिवगर्जना मित्र मंडळाने 4क् हजारांच्या सौंदर्य प्रसाधनांची कलात्मक आरास करुन मंदिर उभारले आहे. ...