लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेडे प्रकरणाची पुनरावृत्ती टळली - Marathi News | The jade issue repeats itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेडे प्रकरणाची पुनरावृत्ती टळली

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कुख्यात रवी पुजारी टोळीच्या तीन गँगस्टर्सना गजाआड केले. हे तिघे पुजारीच्या आदेशावरून एका पत्रकाराची हत्या करण्याच्या बेतात होते, ...

राखीव जागेवर ‘ओपन’ उमेदवारास नोकरी - Marathi News | A job to the 'Open' candidate in the reserved place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीव जागेवर ‘ओपन’ उमेदवारास नोकरी

‘बॅण्ड्समन’च्या आठ पदामध्ये ठेवलेले निम्म्याहून अधिक आरक्षण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केले ...

बलात्कारी नांबियारला 7 दिवसांची कोठडी - Marathi News | Nawiaral gets 7 days custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कारी नांबियारला 7 दिवसांची कोठडी

बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला मीरा-भाईंदर शहर शिवसेना उपजिल्हाप्रमुख वासुदेव नांबियारला न्यायालयाने 11 सप्टेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली. ...

आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौद्ध संमेलन सुरतला - Marathi News | International World Conference on Buddhist Conference Suratla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौद्ध संमेलन सुरतला

सुरत येथे विश्वशांती बौध्द परिषदेतर्फे 11 जानेवारी 2क्15 ला आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौध्द संमेलन पार पडत आहे. ...

आयडॉलच्या मागासवर्गीय विद्याथ्र्याची फ्रीशिप रद्द - Marathi News | Idol's Backward Classroom Freezing canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉलच्या मागासवर्गीय विद्याथ्र्याची फ्रीशिप रद्द

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) शिक्षण घेणा:या मागासवर्गीय विद्याथ्र्याची फ्रीशिप समाजकल्याण विभागाने बंद केली आहे. ...

चोरीसाठी ‘ओएलएक्स’चा फंडा - Marathi News | The 'olx' fund for theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरीसाठी ‘ओएलएक्स’चा फंडा

कल्याणात एका भामटयाने तर या ओएलएक्स च्या माध्यमातून तब्बल 15 जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...

..तर नव्या कायद्यानुसार भूसंपादन - Marathi News | Under the new law, land acquisition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :..तर नव्या कायद्यानुसार भूसंपादन

कालावधी संपुष्टात येण्याच्या आत संमतीपत्रे सादर करा, अन्यथा केंद्राच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) विमानतळाला आवश्यक असलेल्या उर्वरित जमिनीचे संपादन केले जाईल. ...

एफएसआयवरुन सभागृहात गोंधळ - Marathi News | Confusion at FSI Hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफएसआयवरुन सभागृहात गोंधळ

एफएसआयच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याने सत्ताधा:यांनी अभिनंदनाचा ठराव शनिवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत मांडला. ...

गजबजल्या गिरगावच्या गल्ल्या! - Marathi News | Gorgeous Girgaum Streets! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजबजल्या गिरगावच्या गल्ल्या!

गणपतींसाठी मुंबईचा चाकरमानी जसा कोकण गाठतो, त्याप्रमाणो अस्सल मराठमोळा मुंबईकर गिरगावात अवतरतो. ...