लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘कोकण कन्या’ने 10 म्हशींना चिरडले - Marathi News | The Konkan girl hit 10 buffaloes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कोकण कन्या’ने 10 म्हशींना चिरडले

गोव्याच्या दिशेने जाणा:या कोकण कन्या एक्स्प्रेसने साकेडी फाटकानजीक 10 म्हशींना चिरडले. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार - Marathi News | Doctor's daughter raped in Mulund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार

पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनेच डॉक्टरकडे जाणो मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलेच महाग पडले. डॉक्टरने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ...

स्वाभिमानीला मिळणार 12 जागा - Marathi News | Swabhimani will get 12 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानीला मिळणार 12 जागा

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभेच्या 12 जागा देण्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. ...

हे तर बदनामीचे षड्यंत्र - Marathi News | This is a conspiracy of defamation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर बदनामीचे षड्यंत्र

1995मध्ये भाजपा-शिवसेनेचे लोक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी करूनच सत्तेत आले होते. अलीकडे नरेंद्र मोदी यांनी तेच केले. ...

आयारामांविरुद्ध भाजपात रोष - Marathi News | BJP rumors against Aamiram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयारामांविरुद्ध भाजपात रोष

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही. ...

सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे - Marathi News | More than 70 cameras will be installed on C-Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे

वरळी सागरी सेतूची (सी-लिंक) उच्चभ्रूवर्गीयांचा ‘सुसाइड पॉइंट’ म्हणून होत असलेली ओळख पुसण्यासाठी प्रशासनाला आता जाग आली आहे. ...

विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन - Marathi News | The University established a Marine Studies Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन

सागरी विज्ञान क्षेत्रत दिवसेंदिवस होत असलेले बदल तसेच या क्षेत्रत निर्माण होऊ पाहणा:या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन मुंबई विद्यापीठाने सागरी अभ्यास केंद्र स्थापन केले आहे. ...

रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Ramgopal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गणपतीबाबत टि¦टरवर केलेल्या विधानाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार करण्यात आली आह़े ...

ऑनलाइनमुळे कारभार गतिमान - Marathi News | Online running speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइनमुळे कारभार गतिमान

राज्य शासनाने सर्व कारभार पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही वर्षात व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे. ...