लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डहाणूत घाणीचे साम्राज्य वाढले - Marathi News | Dahanuat dunky empire grew | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूत घाणीचे साम्राज्य वाढले

डहाणू नगरपरिषद हद्दीतील असंख्य प्रभाग तसेच अनेक मुख्य रस्त्यावरील कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने शिवाय शहरातील मुख्य रस्त्यालगतचे गटार कचऱ्याने व प्लास्टीकने तुडूंब भरले आहेत. ...

वसई विसर्जनासाठी सिद्ध - Marathi News | Vasai is perfect for immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई विसर्जनासाठी सिद्ध

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी जव्हार शहरात विर्सजनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे ...

नवी मुंबईतील गणेश मिरवणुकीला पारंपरिक साज - Marathi News | Traditional Appliances in Navi Mumbai Ganesh Miravanki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईतील गणेश मिरवणुकीला पारंपरिक साज

गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. यावर्षी पारंपरिक पध्दतीने, ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्याकडे सर्व सार्वजनिक मंडळांचा कल आहे ...

अखेर रबाळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन - Marathi News | Finally, the rabale police station inaugurated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर रबाळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन

रबाळे रेल्वे स्थानकालगतच रबाळे पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरु होते. बांधकाम पूर्ण झाल्याने रविवारी या पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ...

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Prepare for immersion administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनाकरिता पोलीस आणि पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे ...

मच्छीमारांना डिझेल परतावे कधी? - Marathi News | When did the fishermen refund diesel? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छीमारांना डिझेल परतावे कधी?

डिझेल परतावे ऐन गौरी-गणपतीच्या सणाला मिळाले नसले तरी आगामी नवरात्रौत्सवापूर्वी मिळावेत अशी कोळी समाजातर्फे अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

तीन दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांचे छापे - Marathi News | Karjat police raid on three liquor bars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांचे छापे

तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना, गैरकायद्याने देशी, विदेशी दारु ची विक्र ी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

रामदास शेंडे भाजपाच्या वाटेवर? - Marathi News | Ramdas Shende on the way to BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास शेंडे भाजपाच्या वाटेवर?

रामदास शेंडे हे खोपोलीतील वजनदार राजकीय व्यक्तिमत्त्व, खोपोलीचे नगराध्यक्षपद त्यांनी चार वेळा भूषविले. १९९५ साली त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविली. ...

विसर्जनासाठी पोलीस सज्ज - Marathi News | Police get ready for immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी पोलीस सज्ज

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात होणाऱ्या गणेश विसर्जनाकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. ...