लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डायघरला पालिका करणार कच-यापासून वीजनिर्मिती - Marathi News | The manufacturer will be able to manufacture the waste from the glass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डायघरला पालिका करणार कच-यापासून वीजनिर्मिती

सामूहिक भराव भूमी प्रकल्प बारगळल्याने आता ठाणे महापालिकेने शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत ...

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांची धूळधाण - Marathi News | Kalyan-Dombivli road dustbin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांची धूळधाण

गणेशोत्सवात केलेली डागडुजी अल्पावधीतच उखडली गेल्याने रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ...

साडेचार कोटी रोजगारांचे उद्दिष्ट - Marathi News | Objective of four and a half million jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेचार कोटी रोजगारांचे उद्दिष्ट

भारताजवळ असलेल्या तरुणशक्तीचा उपयोग करून औद्योगिक क्षेत्रातील आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र शासनाने कुशल कामगार निर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार केला ...

डोंबिवलीत अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड - Marathi News | Dombivli unauthorized autorickshaw stands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवलीत अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड

शहरातील रस्ते रिक्षाचालकांसाठी आंदण दिले असून मुख्य रस्ते, चौकांबरोबरच गल्ली तेथे अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड बिनदिक्कत उभे राहिले ...

जुन्यांना शेरे, नव्यांना तारे... - Marathi News | Old people, stars for neo ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्यांना शेरे, नव्यांना तारे...

दरवर्षी नगरसेवकांची धाकधुक वाढविणाऱ्या प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या अहवालाने यंदा धक्काच दिला आहे़ ...

केईएम रुग्णालयामध्ये बदल्यांवरून ‘गोंधळ’ - Marathi News | 'Ghuddhal' on transfer from KEM hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयामध्ये बदल्यांवरून ‘गोंधळ’

परळ येथील केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे यांना एका महिला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली ...

एक लाख ४० हजार नवमतदार नोंदणी - Marathi News | One lakh 40 thousand newcomers register | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक लाख ४० हजार नवमतदार नोंदणी

विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मतदार नोंदणी मोहिमेनेही वेग पकडला आहे. ...

अकबरु द्दीन ओवेसीची मुंबईत सभा - Marathi News | Akbaru Dedin Oakesee's Mumbai meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकबरु द्दीन ओवेसीची मुंबईत सभा

प्रक्षोभक भाषणामुळे प्रसिद्ध झालेले आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते आ. अकबरुद्दीन ओवेसी शुक्रवारी मुंबईत येत असून नागपाडा येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात - Marathi News | In the place of Arun Gawli, in Gita Gawali field | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात

दगडी चाळीच्या पाठिंब्यावर एकदा आमदारकी गाजविणा-या अरुण गवळीस यंदा मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नाही ...