रिपाइं एकतावादी राज्यभरात सुमारे 20 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली. ...
येथील बालाजीनगर, रेल्वे परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे लोकार्पण ऑगस्टमध्ये झाल्यानंतर ती बंदावस्थेत असल्याचे समोर आले आहे. ...
स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी फुटावी आणि ठाणोकरांच्या सुखकर प्रवासासाठी सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाला धक्का दिला. ...
संगणकीय युगात धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच सामाजिक परंपरा कायम ठेवून पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ वर्षभरात विविध कार्यक्र म राबवीत आहे. ...
ऐतिहासिक जंजिरा हे देशविदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने हौशी पर्यटक 35क् वर्षापूर्वी उभारलेल्या या जलदुर्गाला भेट देऊन इतिहासात रममाण होतात. ...
सध्याच्या सणासुदीच्या काळात पनवेल शहरातील अंतर्गत चौक आणि रस्ते सध्या वाहतूककोंडीचे केंद्र बनले आहे. ...
19 लाख 76 हजार 272 नागरिक प्रत्यक्ष मतदार असून त्यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट आहे. ...
आचारसंहिता जाहीर झाली आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. निवडणुका होईपर्यंत कामाचा विनाकारण तगादा नाही ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये रात्री अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. ...