शिवसेनेच्या मुखपत्रत भाजपा व मित्रपक्षांकडून केल्या जाणा:या जागांच्या अतिरिक्त मागणीचा खरपूस समाचार घेण्यात आला असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...
आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील 2 आणि ठाणो, पुणो, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमधील प्रत्येकी 1 आदी काँग्रेसच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 18 सप्टेंबर्पयत जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकारांना सांगितले. ...
शिधावापट केंद्र चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भांडुप पोलीस खंडणीबहाद्दर अमोल सुर्वे याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. ...