महाराष्ट्राच्या विकासाकरीता चांगल्या योजना तयार आहेत फक्त तुम्ही शिवसेनेला पुर्ण ताकदीची सत्ता द्या असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
शिवसेनेने पहिल्यांदाच भाजपाविरोधात उमेदवारी दिल्याने हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, हे सत्यात उतरवण्यासाठी शिवसैनिकांसह भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. ...
उद्धव ठाकरे यांच्यापुढे व ठाणो जिल्हा आजही भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे या निवडणुकीत आहे. ...
पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणो बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू आहे. ...
हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. ...
सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आह़े ...