मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येईल. ...
लोकसभेत सदरा मिळाला आता राज्याची सत्ता देऊन पायजमा द्या, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चपराक लगावली आहे. ‘ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी ढोकाळी येथील हायलॅण्ड मैदानात जाहीर सभा होणार आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी रेमण्ड कंपनी येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. ...
विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. शहरवासीयांना परिवर्तन हवे असून ते काँग्रेस घडवून आणोल, असे मत बेलापूरमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नामदेव भगत यांनी व्यक्त केले आहे. ...