लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला २५ हजारांचा दंड - Marathi News | Tirupati constitutes 25 thousand penalty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला २५ हजारांचा दंड

इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरणपत्र न देता त्रुटीची सेवा देणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २५ हजारांचा दंड सुनावला ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर! - Marathi News | District Collector's orders are thief! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर!

महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे चौकशीसह कारवाईचे सुमारे ४३ आदेशही निघाले आहेत ...

सोमवारी पहिल्या राउंडची सोडत - Marathi News | First round trophy on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारी पहिल्या राउंडची सोडत

आरटीई अर्थात राइट टू एज्युकेशनअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ...

सरकारच्या जीवावर केडीएमसी उदार - Marathi News | KDMC liberalized by the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या जीवावर केडीएमसी उदार

महत्त्वाकांक्षी योजनांसह पंतप्रधान आवास योजनांचा अंतर्भाव करत कल्याण-डोंबिवलीचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला ...

जे.जे. सारखे हॉस्पिटल हवे - Marathi News | J.J. Like a hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे.जे. सारखे हॉस्पिटल हवे

स्मार्ट ठाण्याबरोबरच शहरातील आरोग्यसेवाही स्मार्ट करण्यावर भर दिला पाहिजे. ...

रिलायन्स, टाटाला महसूलचा दणका - Marathi News | Revenue Revenue for Reliance, Tata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिलायन्स, टाटाला महसूलचा दणका

सीआरझेड एकमधील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्याने रिलायन्स व टाटा या कंपन्यांना महसूल विभागाने दणका दिला ...

भार्इंदर पालिकेविरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against Bhinder Palike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भार्इंदर पालिकेविरोधात निदर्शने

राष्ट्रीय हरित लवादाने मीरा-भार्इंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली ...

भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग - Marathi News | Diving Company in Bhiwandi, a fierce fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

भिवंडीतील अमिना कम्पाऊंडमधील मोदी डाईंग कंपनीला भीषण आगी लागली आहे. धामनकर नाका परिसरातील ही घटना आहे. ...

भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग - Marathi News | Diving Company in Bhiwandi, a fierce fire | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

भिवंडीतील अमिना कम्पाऊंडमधील मोदी डाईंग कंपनीला भीषण आगी लागली आहे. धामनकर नाका परिसरातील ही घटना आहे. ...