मीरा-भार्इंदरमध्ये दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहरामार्गे विस्तारित केला आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे फूल बाजारासाठी नव्याने इमारत बांधली जाणार आहे. त्यासंदर्भात बाजार समितीने कल्याण-डोंबिवली महापालिकेस प्रस्ताव सादर केला आहे ...
कल्याण रेल्वे स्थानकातील एका पुलाखाली ३0 वर्षीय इसमाचा दगडाने आघात करून खून केल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर कल्याण लोहमार्ग ...
सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे. ...
कापडावर प्रक्रिया करणाऱ्या मोदी डार्इंगमध्ये आग विझविण्याचे साहित्य व सुविधा नसल्याने तसेच अग्निशमन दलाने सुचविलेल्या उपाययोजना न केल्यामुळे पालिका प्रशासनाने ...
संपूर्ण भिवंडी शहरातील सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या केसेसमध्ये फसवून बदनामी करणाऱ्या टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की ओढवली आहे. ...
३० महिला चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेला चित्र व शिल्पाकृतींचा अनोखा आविष्कार मुंबईत बॉम्बे म्यूचुअल टेरेस बिल्डिंग मधील प्रसिद्ध डीडी नेरॉय आर्ट गॅलरीत पाहायला मिळणार आहे. ...