लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे वर्षा मॅरेथॉन १३ आॅगस्ट रोजी - Marathi News | Thane rain marathon on 13th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे वर्षा मॅरेथॉन १३ आॅगस्ट रोजी

वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार १३ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली ...

नामांकित शाळांची राजरोस दरोडखोरी - Marathi News | Nominated School of Rajos Dodging | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामांकित शाळांची राजरोस दरोडखोरी

इंग्रजी माध्यमाच्या व आयसीएसई, सीबीएसई , आयजीसीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळेतून गणवेश, पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे ...

ठाणे, डोंबिवलीमध्ये शाळांची दुकानदारी - Marathi News | Shop for schools in Thane, Dombivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, डोंबिवलीमध्ये शाळांची दुकानदारी

ठाण्यातील चरई येथील श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेमधील सुमार दर्जाच्या महागड्या युनिफॉर्मवरून सोमवारी पालकांनी राडा केला. ...

टीडीसीसी बँकेला रोज २० कोटींचा पुरवठा - Marathi News | TDCC bank supplies Rs 20 crores daily | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीडीसीसी बँकेला रोज २० कोटींचा पुरवठा

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला. ...

१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा - Marathi News | Supply of 13 thousand 332 metric tons of farmland | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे ...

एसआरए योजनेत सदनिका देण्याच्या नावाखाली 48 लाखांची फसवणूक, सूत्रधारास अटक - Marathi News | 48 lakh cheating, Sutradhar arrested on the name of paying rent under SRA scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरए योजनेत सदनिका देण्याच्या नावाखाली 48 लाखांची फसवणूक, सूत्रधारास अटक

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील 25 ते 30जणांकडून 48 लाखांची रोकड ...

ठाणे न्यायालयाकडून अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित - Marathi News | Actress Mamta Kulkarni declared as a proclaimed offender from the Thane court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे न्यायालयाकडून अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. ...

रेल्वे अपघातात दोघींचा मृत्यू - Marathi News | Both of them die in a railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे अपघातात दोघींचा मृत्यू

मासेविक्री करण्यासाठी वसईवरून आलेल्या दोन कोळी महिलांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला ...

रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी! - Marathi News | Party in Rail Parking Parking! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या ...