लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

बदलापूर-नवी मुंबई महामार्गासाठी ‘सल्लागार’; प्रकल्प कसा असेल? जाणून घ्या... - Marathi News | Consultant for Badlapur Navi Mumbai highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर-नवी मुंबई महामार्गासाठी ‘सल्लागार’; प्रकल्प कसा असेल? जाणून घ्या...

‘एमएमआरडीए’कडून ‘डीपीआर’ची प्रक्रिया सुरू. ...

धक्कादायक! पालकांनी सहा दिवसांच्या बाळाला ९० हजारांत विकले; असा झाला उलगडा - Marathi News | Parents sell six day old baby for Rs 90 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! पालकांनी सहा दिवसांच्या बाळाला ९० हजारांत विकले; असा झाला उलगडा

मुलीच्या आई-वडिलांसह दोन मध्यस्थ व शेख दाम्पत्य अशा सहा जणांविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

ॲपद्वारे ठाणे शहरातील २,००० संवेदनशील ठिकाणांवर वॉच - Marathi News | Watch over 2 thousand sensitive locations in Thane city through app | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ॲपद्वारे ठाणे शहरातील २,००० संवेदनशील ठिकाणांवर वॉच

३५ पाेलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पाेलिसांची नजर राहण्यासाठी, त्यांचा प्रेझेन्स दिसण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे. ...

शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात - Marathi News | Dispute between Shinde Sena and Uddhav Sena over taking over the branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

वाद भडकू नये, म्हणून शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती रचला चक्रव्यूह; प्रश्नांची सरबत्ती आणि निधीची मागणी - Marathi News | BJP MLAs create a maze around Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती रचला चक्रव्यूह; प्रश्नांची सरबत्ती आणि निधीची मागणी

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...

मोठी बातमी: ‘म्हाडा’तर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल; नवे धोरण आणले जाणार - Marathi News | Hostels for senior citizens and students by MHADA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी बातमी: ‘म्हाडा’तर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल; नवे धोरण आणले जाणार

म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती.  ...

शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर... - Marathi News | ganesh Naik vs eknath Shinde fight in Thane Before the municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना नाईकांचे आव्हान; ठाण्यात जनता दरबार सुरू करणार; म्हणाले, भाजप स्वबळावर...

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे.  ...

१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ - Marathi News | 18 years the green area in mira bhayandar has decreased by 13 6 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ

हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ ...

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | case registered against american citizens who were scammed through bogus call center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .  ...