ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांत प्लास्टिकबंदीची घोषणा कागदावर उरली आहे. याला कारण फेरवीले, दुकानदार आणि रस्त्यातील विक्रेत्यांना लोकप्रतिनिधींचा असलेला आशीर्वाद आणि त्यांच्याकडून नेत्यांसह पोलीस ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. छोटा शकीलच्या मदतीने कासकर ठाण्यातील बिल्डर, व्यापारी यांच्याकडून खंडणी वसूल करीत असल्याचे आतापर्यंत तपासात उघड झाले आहे ...
रविवारी मोहंरमचा दहावा दिवस म्हणजे आशुराचा दिवस मुस्लिम धर्मियात मोठ्या मानाचा दिवस मानला जातो, या दिवशी इमाम हुसैन (र.अ.) व त्यांचे कुटुंब इस्लामसाठी शहीद झाले ...
जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते. ...
लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. ...
मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता. ...
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दिड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. ...
कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती. ...