स्वच्छ मुख अभियानाच्या शुभारंभाच्या ठिकाणी जमलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सामना करावा लागू नये म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील सोनाळे गावातील सोमवारच्या कार्यक्रमाला दांडी मारली ...
गांधी जयंतीचे औचित्य साधत ‘स्वच्छता हीच सेवा’, या घोषणेनुसार शासकीय कार्यालयांसह सर्व सामाजिक संस्था आणि संघटनादेखील सोमवारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ हे नागरिकांचे आंदोलन सोमवारी महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. ...
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. आॅक्टोबरमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असून यंदा तरी डोंबिवलीकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व द्यावे ...
पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे. ...
कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे. कल्याणमध्ये एका खु ...
सुपारीसह जनरल किराणा मालाच्या घाऊक विक्रेत्याकडे भरदिवसा एक लाख दहा हजारांची चोरी करणा-या इरफान कुरेशी, रमजान खान, तारीक अशरफ उर्फ शानू आणि अरशद खान या चौघांना शनिवारी वारी डायघर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. ...