शासकीय मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत आयपीएच संस्थेने पुढाकार घेऊन ‘सप्तसोपान’ पुन्हा नव्याने सुरू केले आहे. मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष सदिच्छा भेटीने या परिसराचे औपचा ...
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठाण्यातून मध्यप्रदेशात पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केलेल्या या मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. ...
खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांनी आता मुंबई उच्च न्यायायालत धाव घेतली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा १० दिवसांपुर्वी कंत्राटी कामगारांना एक महिन्याच्या पगाराप्रमाणेच दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने पत्राद्वारे पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. या एकाच पत्राची दखल घेत प्रशासनाने बोनस देण्यास वि ...
मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर फेरीवाला व्यवसाय सुरु असल्याचा दावा करीत शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे हद्दीत विनापरवानगी केलेले आंदोलन अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ...
ठाणे दि - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला ...
मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा ...