एल्फिस्टन दूर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या समस्यांचे आॅडिट करण्याचा तातडीचा निर्णय घेतला. मात्र त्या समितीत रेल्वे प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याने पाहणी यशस्वी कशी होणार असा सवाल करत ...
एल्फिस्टन दूर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा तसेच मध्य-पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या ८५ लाख रेल्वे प्रवाशांना सुखद-सुरक्षित-संरक्षित प्रवासाची हमी मिळावी यासाठी मनेसअध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट म ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने एका बाजुला प्रभावी रुग्ण सेवा देण्याला चाट लावली असतानाच दुसय््राा बाजुला गरीब रुग्णांच्याच खिशाला कात्री लावत रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहुन वाढ केली आहे. ...
एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्यान ...
कल्याण-केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी प्रकल्पांतर्गत टाटा मार्कोपोलो कंपनीच्या नव्याने 39 मिडी बसेस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
1993 मध्ये मुंबईत झालेल्या बाँम्बस्फोच्या "आखो देखा हाल " च्या अहवालाची बित्तंबातमी सीबीआयचे यशस्वी जेष्ठ वकील दिपक साळवी ठाणेकरांसमोर व्यक्त करणार आहे. यासाठी साळवी यांची मुलाखत व सत्कार समारंभ नौपाडा, गोखले रोडवरील मराठी ग्रंथसंग्रहालयात 7 आँक्टोबर ...