Mira Road News: मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली ...
Ulhasnagar Cyber Crime News: दररोज हजार ते पंधराशे रुपये इनकम कमाविण्याचे आमिष दाखवून व्हाट्स ऍपवरील एका वेबसाईटवर ऍकशन खाते उघडून त्याद्वारे २६ लाख ७१ हजाराने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. ...
Naxalite arrest News: दहशतवाद विरोधी पथक (ATS), कळवा युनिट, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ६-७ वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅम्प्या याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ठाणे डीवीपी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल ...
Mira Road: मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत ...
Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली. ...
या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला व ५० हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देण्यात आले ...