Thane Municipal Corporation Election ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाण्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःला झोक ...
भिवंडी शहरात मनपा निवडणुकीदरम्यान, प्रभाग क्रमांक एक येथे भाजपा आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चौघुले कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडी समर्थकांना मारहाण केली आ ...
ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. ...
राज्यातील २९ महापालिकांसह ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू असून, ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ् ...
Ulhasnagar Municipal Corporation Election Voting: उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. पहिल्या दोन तासात अवघे १.९८ टक्के मतदान झाले. ...
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. ...