लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार - Marathi News | MNS agitation against school lease; The money collected will be given to the municipality in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

जमा झालेली १ हजार ८४० रुपयांची रक्कम महापालिकेला डीडी करून पाठविणार असल्याची माहिती मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. ...

रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Housing ready for rehabilitation of railway slum dwellers - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ...

"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो" एकनाथ शिंदेंनी केलं खासदारांचे कौतुक - Marathi News | MP Shrikant Shinde criticized MNS MLA Raju Patil, Eknath Shinde praised Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो"

शिवसेनेने आधी भाजपला चुचकारलेे, नंतर नाकारले, कपिल पाटील यांच्या केंद्र सरकारला श्रेय देण्याच्या मागणीला दिली अशीही बगल ...

ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदेंमध्येच जुंपली - Marathi News | Dispute between Minister Eknath Shinde and Jitendra Awhad In Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री आव्हाड अन् शिंदेंमध्येच जुंपली

ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर   ...

Bird Flu: २५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय - Marathi News | Bird Flu: 25,000 birds killed; The decision was made because of bird flu in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ हजार पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू; बर्ड फ्लूमुळे घेतला निर्णय

काही दिवसांतच दगावल्या ३०० हून अधिक कोंबड्या  ...

ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार - Marathi News | Bird flu scare in Thane 25000 chickens to be culled at farm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! १०० कोंबड्यांचा मृत्यू; २५ हजार कोंबड्यांची कत्तल होणार

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; शहापुरातील कुक्कुट पालन केंद्रातील १०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू ...

नवरी नटली गं बाई..पाचवी-सहावी लाइन सुटली; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण - Marathi News | Navri Natali Gam Bai .. Fifth-sixth line left; Dedication at the hands of Prime Minister Modi today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवरी नटली गं बाई..पाचवी-सहावी लाइन सुटली; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण

रेल्वेमंत्री व राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाकरिता दोन दिवसांत ठाणे स्टेशनचे रूपडे पालटले आहे. ...

Aditya Thackeray: दिल्लीतून २०२४ नंतर मोठा फंड आणणे शक्य होईल; आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान - Marathi News | It will be possible to bring big funds from Delhi after 2024, said Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतून २०२४ नंतर मोठा फंड आणणे शक्य होईल; आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान

कल्याण-डोंबिवली आपली मावशी असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.  ...

मीरारोडमध्ये शिवसेनेचे बनावट बॅनर लावणाऱ्या भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक - Marathi News | Two BJP workers arrested for displaying fake Shiv Sena banners in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये शिवसेनेचे बनावट बॅनर लावणाऱ्या भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

नया नगर पोलिसांच्या हवाली केले असून या मागच्या मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी होत आहे .  ...