शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कारवाई, पडताळणीविना मजूर घेऊ नका; ठाणे पाेलिस आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:26 IST

Thane: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद ज्या ठिकाणी पकडला, त्या कासारवडलीतील मजूर काॅलनीमध्ये खा. नरेश म्हस्के यांनी रविवारी भेट दिली होती. यासंबंधी ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांची म्हस्के  यांनी सोमवारी भेट घेतली.

ठाणे - अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद ज्या ठिकाणी पकडला, त्या कासारवडलीतील मजूर काॅलनीमध्ये खा. नरेश म्हस्के यांनी रविवारी भेट दिली होती. यासंबंधी ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांची म्हस्के  यांनी सोमवारी भेट घेतली. यापुढे असे बांगलादेशी मजूर घेऊ नये, त्याची पडताळणी करावी. तसेच माहिती दडविणाऱ्या मजुरांवर कठाेर कारवाई करावी, असे आदेशच आयुक्तांनी यावेळी दिले. म्हस्के यांच्या मागणीनंतर त्यांनी हे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाण्यात विविध राज्यांमधून कामगार आले आहेत. बांगलादेशी कामगारांची संख्याही  वाढली आहे. त्याचीच सत्यता  खा. म्हस्के यांनी  तपासली.

आतापर्यंत १६ बांगलादेशींवर कारवाई जानेवारी २०२५ मध्ये भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे या परिसरातून १६ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले असूून सर्वाधिक पाच गुन्हे कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. 

अनेक कामगारांना विनाचौकशीच  थेट कामावर ठेवले जाते. दोन-तीन महिन्यानंतर ते गुन्हेगारीची कामेही करू शकतात. अशावेळी अनपेक्षित धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कामावर ठेवलेल्या प्रत्येक कामगारांची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्याला देणे आणि त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी म्हस्के यांनी पाेलिस आयुक्त डुंबरे यांच्याकडे केली. कामगारांची कागदपत्रे  तपासणी करून त्यांचे पूर्ण रेकॉर्ड तयार केले जाईल.  दिशाभूल करणाऱ्या कामगारांवर कारवाईचे आदेश पाेलिस आयुक्तांनी दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे