शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

हे दीदी या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 2:59 PM

हे दीदी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील महिला व तरुणींना दुचाकी चालवणे , रोजगार तसेच आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मीरा रोड - हे दीदी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील महिला व तरुणींना दुचाकी चालवणे , रोजगार तसेच आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आॅनलाइन वस्तू विक्री करणा-या कंपन्यांकडून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती माजी महापौर गीता जैन यांनी दिली.रेवती अय्यर यांची हे दीदी संस्था तर जैन यांचे अस्त्र फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिला, तरुणींसाठी रोजगार, स्वयंरोजगाराचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सुरुवातीला महिला व तरुणींना दुचाकी चालवण्यासह इंग्रजी संभाषण, गुगल मॅप आदींची हाताळणी याचे प्रशिक्षण मोफत दिले जाईल. इच्छुक महिला - तरुणीचे वय हे १८ वर्षांवरील असणे तसेच किमान ८ वी पास असणे आवश्यक आहे. दुचाकी चालवण्याचा परवाना काढून देण्यासाठी देखील संस्था सहकार्य करेल.प्रशिक्षणानंतर इच्छुकांना दुचाकीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विजेवर चालणारी दुचाकी घेतल्यास त्यात ८ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. आॅनलाइन कंपन्यांच्या वस्तू घरपोच करण्यासाठीचे काम महिलांना सवडीप्रमाणे मिळणार असून याशिवाय औषध पुरवठादारांमार्फत देखील महिलांना रोजगार देण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे गीता जैन म्हणाल्या.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर