शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:45 IST

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.

मीरा रोड  - पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.३० जानेवारीला सायंकाळी अनिता प्रसाद हिला प्रसूतीसाठी रुग्णालया दाखल केले. प्रसूतीनंतर नवजात बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, रुग्णालयात अत्यावश्यक अशी एनआयसीयूची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.पालकांनी कस्तुरी या खाजगी रुग्णालयात बाळाला दाखल केले. तेथील डॉक्टरांनी बाळास १५ ते २० दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल, असे सांगत त्याचा खर्चही सांगितला. हा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या कुंदन यांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात १ फेब्रुवारीला बाळास नेले. परंतु, जागा नसल्याचे सांगून बाळास दाखल करण्यास नकार दिला. कुंदन यांच्या परिचिताने याबाबत आ. प्रताप सरनाईक यांना सांगितल्यावर त्यांनी याबाबत पत्र दिले. त्यानंतर, बाळ दाखल तर झाले. परंतु, या वेळकाढू आणि दगदगीच्या प्रक्रियेत २ फेबु्रवारीला बाळाचा मृत्यू झाला.रुग्णालयात लहान मुलांसाठी एनआयसीयू युनिट तसेच आयसीयू नाही. डॉक्टरांना आवश्यकता वाटल्यास रुग्णास ठाणे जिल्हा रुग्णालय वा शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो.- डॉ. आनंद पांचाळ,वैद्यकीय अधिकारीमहापालिका व सत्ताधारी भाजपाला गोरगरिबांचे अजिबात सोयरसुतक नाही. त्यांना केवळ स्वत:चा फायदा करून घेण्यातच स्वारस्य आहे. त्यासाठीच सत्ता राबवली जात आहे. रुग्णालयात होणाºया मृत्यूंना पालिका जबाबदार आहे. एनआयसीयू आणि आयसीयू सुरू करायला पालिकेकडे पैसे नाही. पण, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायला पैसे आहेत.- नीलम ढवण, नगरसेविका

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर