शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपसातील वादातून ठाण्यात तलवारीने वार करुन एकाचा खून

By सुरेश लोखंडे | Updated: December 10, 2023 19:27 IST

दोघे हल्लेखोर पसार: कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपसातील वादातून तलवारीने वार करुन दोन अनोळखींनी सतिश एकनाथ पाटील (५५, रा. देवदयानगर, ठाणे) यांचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला असून यातील दोघा हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी रविवारी दिली. या घटनेत भूषण पाटील (४०) हेही गंभीर जखमी झाले आहेत.

घोडबंदर रोडवरील ओवळा, विहंग व्हॅली सर्कल भागातून सतिश पाटील आणि भूषण पाटील (रा. आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे) हे दोघे एका मोटार कारमधून ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जात होते. त्याच दरम्यान पूर्ववैमनस्यातून त्यांच्या कारमध्ये दोन अनोळखींनी शिरकाव केला. त्यांच्यापैकी सतिश पाटील यांच्यावर तलवारीसह तीक्ष्ण हत्यारांनी डोक्यावर, छातीवर , हातावर, गळयावर आणि तोंडावर वार केले. यात मध्यस्थी करीत प्रतिकार करणाºया  भूषण पाटील यांच्यावरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनाही मारहाण करीत त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चॉपरने वार करुन त्यांना जखमी केले.

दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सतीश पाटील यांचा मृत्यू झाला. तर भूषण यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपींना पकडण्यासाठी एका पथकाची निर्मिती केली असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी