शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रमजानची न्याहारी करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, गॅलरीचा सज्ज कोसळून एक ठार दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:03 IST

अनधिकृत व धोकादायक इमारतींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

भिवंडी :अनधिकृत व धोकादायक इमारतींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक लोड बेरिंग इमारतीच्या गॅलरीचा सज्जा कोसळून एक ठार तर दोन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकुर्ती गंभीर आहे.भिवंडी शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. 

गौसिया मस्जिद परिसरात मैनुद्दीन अली अन्सारी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजला असे लोड बेअरिंग घर असून सकाळी सहा वाजताच्या सुमारास या घराच्या गॅलरीचा सज्जा शेजारील घरावर पडण्याची दुर्घटना घडली. रमजान महिना असल्याने सकाळी शेहरीची न्याहारी करण्यासाठी अनेक जण पहाटे लवकर उठून कामास लागत असतात. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याने या दुर्घटनेत गुलशन सगिर अन्सारी वय ४५ या महिलेचा मृत्यू झाला तर सगीर अन्सारी वय ४५ व  मेहताब अन्सारी असे दोघे जखमी झाले आहेत.

सदर दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी वैद्यकिय पथका सह घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले .पथकाने मदत कार्य करीत मयत महिलेचा मृतदेह बाहेर काढून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.तर दोन जखमी व्यक्तींना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीAccidentअपघातDeathमृत्यू