शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो अन् दुचाकीच्या अपघातात, एक ठार 1 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:17 IST

पत्रीपुल परिसरात अपघात

कल्याण : पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले  असतानाच पत्रीपुलावरुन पश्चिमेकडील रहेजा काँम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रोडवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्व येथून पत्रीपुलावरुन (पश्चिम) कडे येणाऱ्या रोडवर दोन दुचाकी, मोटारगाडी व माल वाहतूक टेम्पो, या तीन वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातातील जखमी दुचाकी चालकाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पत्रिपुलावरील वाहतूक कोंडी व रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे झाला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पत्रिपुलाचा प्रश्न कधी सुटणार, सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी जाग येणार, की असेच आणखी बळी जाण्याची वाट सत्ताधारी पाहणार असा सवाल इतर वाहनचालक आणि प्रवाशी विचारत आहेत.  

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यूAccidentअपघात