शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याणचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:32 AM

सध्या गाजत असलेल्या पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याण पूर्वेतील एका चाळीत राहात असल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे.

कल्याण : सध्या गाजत असलेल्या पीएनबी घोटाळ्यातील एक आरोपी कल्याण पूर्वेतील एका चाळीत राहात असल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे. अनियाश शिवरमन नायर असे त्याचे नाव असून शुक्रवारी दुपारी सीबीआयचे पथक या चाळीत धडकले. मात्र, आरोपी फरार झाला आहे. आरोपी गीतांजली जेम्स कंपनीच्या ‘गिल्ली’चा डायरेक्टर आहे.पीएनबी बँकेने काही दिवसांपूर्वी गीतांजली ग्रुपविरोधात तक्रार दिली होती. गीतांजली जेम्स कंपनीचे गीतांजली, नक्षत्र व गिल्ली असे तीन विभाग असून ते हिºयांचे दागिने तयार करतात. मेहूल यांच्या गीतांजली ग्रुप कंपनीच्या डायरेक्टर्समध्ये अनियाश शिवरमन नायर हादेखील आहे. या प्रकरणी सीबीआयने केलेल्या आरोपींमध्ये नायर याचादेखील समावेश आहे. नायर याने कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात संजीव कॉलनी येथील चाळ क्र. २ असा पत्ता दिला आहे. मात्र, मोठ्या कंपनीत संचालकपदावर काम करणारा माणूस चाळीत कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याने या घरात भाडेकरू ठेवल्याचे समोर आले असून नायर आपल्या कुटुंबासह चिंचपाडा परिसरातील ‘सद्गुरूधाम’ या सोसायटीतील ‘बी’ विंग, रूम नंबर ५०२ मध्ये राहतो. सध्या नायर फरार असून त्याच्या घरी पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी त्याच्या कुटुंबाने बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा