शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

हप्त्याने रूम देण्याच्या नावाखाली ओमसाई कन्स्ट्रक्शन्सकडून ३८ जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:41 IST

डोंबिवलीजवळील कोपर येथील बैठ्या चाळीत साडेसहा लाख रुपये हप्त्याने रूम विकत देतो, अशी बतावणी करून एक लाख ८२ हजारांची फसवणूक करणा-या तुषार आणि महेश खेडेकर या दोन भावांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे, दि. 13 - डोंबिवलीजवळील कोपर येथील बैठ्या चाळीत साडेसहा लाख रुपये हप्त्याने रूम विकत देतो, अशी बतावणी करून एक लाख ८२ हजारांची फसवणूक करणा-या तुषार आणि महेश खेडेकर या दोन भावांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.ओमसाई कन्स्ट्रक्शन्सचे मालक असलेल्या या खेडेकर बंधूंनी आपसात संगनमत करून नवी मुंबई येथील रहिवासी किरण शिंदे (३२) यांना कोपर पूर्व येथे बैठ्या चाळीत हप्त्याने साडेसहा लाखांमध्ये रूम विकत देतो, अशी बतावणी केली. त्यापोटी त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये तसेच बचतीचे १२ हजार अशी एकूण एक लाख ८२ हजारांची रक्कम १० नोव्हेंबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घेतली. शिंदे यांच्याप्रमाणेच आणखी ३८ रुमच्या गुंतवणूकदार आणि बचत योजनेचे इतर सभासद यांच्याकडूनही त्यांनी अशाच प्रकारच्या रकमा उकळल्या आहेत. त्यांनाही पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिंदे यांच्याव्यतिरिक्त इतरांकडून किती पैसे घेण्यात आले आहेत, याबाबतचा तपास सुरू असल्यामुळे यात नेमके किती लोकांचे किती पैसे घेतले, याचीची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.बी. ताबड यांनी दिली.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा