शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लिल ट्विट केल्याप्रकरणी वालचंद गिट्टे याच्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 20:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली असून वर्तकनगर पोलिसांनी वालचंद गिट्टे याच्याविरुद्ध मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या ट्विट अकाउंटवर झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात रोष व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई  यांच्याविरोधात त्यांच्या ट्विटवर अश्लिल भाषेत ट्विट केल्याचा प्रकार आमदार आव्हाड यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुप्रियाताई यांच्या ट्विट अकाऊंटवर वालचंद  याने त्यांच्याबद्दल अश्लिल भाषेत टिपण्णी केली. १५ आणि १९ नोव्हेंबर २०१७ रोजी हे लिखाण केले आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांची बदनामी झाल्याने कळवा मुंब्रा विधानसभा आव्हाड यांनी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३५४(ड) विनयभंग, ५०९, ५०० आणि ६७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा