शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
5
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
6
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
7
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
8
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
9
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
10
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
11
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
12
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
13
IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
14
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
15
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
16
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
17
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
18
Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
19
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
20
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

सराईत चोरटयाला ठाण्यातून अटक: मोबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:55 IST

मानपाडा भागातील एका घराचे कुलूप तोडून घरातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या रवि मल्ला या चोरटयाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे कापूरबावडी पोलिसांची कारवाईतांत्रिक विश्लेषणामुळे मिळाला आरोपीआणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोबाईल चोरी करणा-या रवि मल्ला या सराईत चोरटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला असून त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मानपाडा येथील इंदूबाई चाळीतील निलेश चव्हाण यांच्या घरामध्ये ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान रवि मल्ला याने शिरकाव करुन मोबाईलसह ३० हजारांचा ऐवज चोरला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने खब-यांच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रविला २३ नाव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी