शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीचे खरे नाही? कोकण पदवीधरसाठी नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरे यांना पक्षातूनच मिळणार स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 07:46 IST

माजी खासदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्याकरिता घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी सुरू केल्याने भाजप अंतर्गत चुरस निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास विद्यमान आमदार निरंजन डावखरे इच्छुक असतानाच सिंधुदुर्गातील माजी खासदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्याकरिता घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी सुरू केल्याने भाजप अंतर्गत चुरस निर्माण झाली. डावखरे व राणे हे दोघेही अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता भाजप डावखरे यांना पुन्हा संधी देणार की, केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या शब्दाखातर त्यांच्या पुत्राला संधी देणार, याची चर्चा सुरू झाली. 

 २०१८ मध्ये झालेल्या भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना झाला होता; परंतु आताचे चित्र बदलले आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप सत्तेत आहेत; परंतु ठाणे आणि कल्याण लोकसभेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने त्यात आणखी भर पडली आहे. भाजपमध्ये डावखरे व राणे हे दोन इच्छुक आहेत. 

काँग्रेसचा दिला स्वबळाचा नारा  शिवसेनेने देखील मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे.   राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने ठाणे ते सिंधुदुर्ग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.   त्यात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे.   आता कोकण पदवीधर लढण्याची तयारी दर्शविली आहे.   सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीही होऊ लागली आहे. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Niranjan Davkhareनिरंजन डावखरेBJPभाजपा