शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत विजेचा शॉक लागून नऊ कामगार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 16:34 IST

Electrici Shock विशेष म्हणजे हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी आसून त्यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवले आहे. अशी माहिती पोलीसांकडून मिळाली आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळ असलेल्या वाशेरा गावातील एका कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या नऊ कामगांरांना विद्युत वाहिनाचा शॉक लागल्याने कामगार गंभीर जखमी झाल्याची शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यत या घटनेबाबत पडघा पोलीस ठाण्यात नोंद केली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी आसून त्यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

         

विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर घटना घडून ४० तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रानडा , दिनेश वाघ राहणार दाभाड, अनंत दिवे ,विशाल भोईर व अजय निखंडे असे जखमी कामगारांचे नाव आहे. हे सर्व कामगार भिवंडी तालुक्यातील एका कंपनीच्या गोदामात शनिवारी सकाळच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या हातून धातूची शिडी कंपनीतील उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात ते फेकले गेले. यावेळी काही कामगार भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक कार्यक्रते अशोक सापटे यांनी दिली.तर पोलिसांनी घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवले आहे. अशी माहिती पोलीसांकडून मिळाली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीelectricityवीजPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल