शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 789 रुग्णांची नव्याने वाढ; 47 रुग्णांचा मृत्यू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:05 IST

 ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 129 नवे रुग्ण सापडले आहेत.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे 789 रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत.   या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख 16 हजार 413 रुग्ण संख्या झाली आहे. आज 47 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 348 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. 

 ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 129 नवे रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात कोरोनाच्या 24 हजार 713 रुग्णांची नोंद झाली आहे.याशिवाय सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 799 झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात 101 रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा आज मृत्यू झाला. आता या शहरातील मृतांची संख्या 573 झाली. तर 26 हजार 918 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  

नवी मुंबईला 298 रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 23 हजार 927 तर, मृत्यूची संख्या 551 झाली आहे. उल्हासनगरला आज केवळ 12 रुग्ण सापडले असून शहरात आतापर्यंत सात हजार 611 बाधीत रुग्णां झाले. तर आज चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे 217 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. 

भिवंडी मनपा क्षेत्रात आज फक्त 13 रुग्ण सापडले असून एकही मृत्यू आज झाला नाही. या शहरात आजपर्यंत चार हजार 89  बाधीतांची तर 281मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरलाही केवळ 89 रुग्णांची तर आठ जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात बाधीत 11हजार 760, तर 404 मृतांची आज नोंद झाली आहे. 

अंबरनाथला आज 20 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा ही मृत्यू झाला नाही. या शहरात आता चार हजार 733 बाधीत तर, 180 मृतांची नोंद केली आहे. बदलापूरला आज 31 रुग्ण आज सापडे आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार 867 झाले आहेत. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या 67 झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र आज 96 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत आठ हजार 795 तर मृतांची संख्या 276 वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे