शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील नेट बंदचा फटका ग्राहकाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:00 IST

भिवंडी  : बँकेच्या कॉम्प्युटरमधील नेटवर्क बंद असल्याने पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाची भामट्याने ४५ हजारास फसवणूक केली.

भिवंडी  : बँकेच्या कॉम्प्युटरमधील नेटवर्क बंद असल्याने पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाची भामट्याने ४५ हजारास फसवणूक केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध बँकेच्या व एटीएमच्या परिसरांत भामटे फिरत असून ते भोळ्याभाबड्या बँक ग्राहकांची फसवणूक करून त्यांना लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत.कल्याणरोड येथील पंजाब नॅशनल बँकेत आनंदकुमार गणेश सिंग हा कामगार आपल्या खात्यात पैसे भरण्यास गेला असता बँकेतील काँम्प्युटरचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे तो बँकेतच बसुन होता. त्याच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्याने मनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगून जवळच असलेल्या विजया बँकेच्या शेजारील मनी ट्रान्सफरच्या आॅफिसजवळ नेले.तेथे दोघांनी काळ्या पिशवीत १ लाख ३० हजार रुपये असल्याचे भासवून त्याच्या हवाली करीत आनंदकुमारकडील ४५ हजार रूपये घेतले व पळून गेले. ते तेथून गेल्यानंतर त्याने पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये रूमालात बांधलेले कागदाचे तुकडे मिळाले.तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आनंदकुमार सिंग याने शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार केली.

टॅग्स :bankबँकInternetइंटरनेट