शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी - सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 21:36 IST

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल हिंदूत्ववादी अतिरेकी असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शहीदांचा अपमान झाला आहे.

 कल्याण - शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल हिंदूत्ववादी अतिरेकी असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शहीदांचा अपमान झाला आहे. त्याना भाजपाने उमेदवारी दिली आहे. एकीकडे प्रज्ञा सिंह यांच्याकडून शहीदांचा अपमान केला जात आहे. तर दुसरीकडे मोदी हे विकासाच्या कामावर नाही तर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागत आहे. सिंह यांच्या वक्तव्यप्रकरणी भाजपने सिंह यांचे वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत वक्तव्य असल्याचे सांगून पाठराखण केली आहे. या प्रकरणी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांची माफी मागवी. अन्यथा ही जनता या निवडणूकीत भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज येथे केले. 

    कल्याण स्पोर्ट कॉम्पलेक्स येथे भिवंडी मतदार संघातून काँग्रेस आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज शनिवारी सायंकाळी चार वाजता करम्यात आले होते. यावेळी प्रवक्ते सावंत यांनी उपरोक्त विधान केले. याप्रसंगी उमेदवार टावरे यांच्यासह मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो, काँग्रेसच्या नेत्या अलका आवळसकर, आर. बी. सिंह, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, मनसेचे पदाधिकारी काका मांडले, उर्मिला तांबे, इरफान शेख, उल्हास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.     काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी सांगितले की, प्रज्ञा सिंह यांच्या तोंडातून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत आहे. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत होऊ शकत नाही. प्रज्ञाला उमेदवारी दिली जाते. भविष्यात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेक:यांना भाजप उमेदवारी देऊ शकतो.  यात काही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही. इतकेच काय महात्मा गांधीचे मारेकरी असलेले नथूराम गोडसे हे जर जिवंत असते तर त्यांनाही भाजपने या निवडणूकीत उमेदवारी दिली असती अशी टिका सावंत यांनी केली आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरNarendra Modiनरेंद्र मोदीSachin sawantसचिन सावंतMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019