शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नोकरीस लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 21:19 IST

भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पवारनगर येथील तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

 ठाणे -  भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पवारनगर येथील तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पवारनगर येथे राहणारे विजय मोरे (५९) यांना मुंबईच्या सायन कोळीवाडा येथे राहणारा राजेश गोहर याने भारत संचार निगममध्ये ओळख असल्याची बतावणी करत ‘तुमच्या मुलाला ज्युनिअर इंजिनीअरपदावर नोकरीस लावून देतो’ असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून ६ आॅक्टोबर २०१६ रोजी चार लाखांची रोकड घेतली. मात्र, मोरे यांच्या मुलाची भारत संचार निगमच्या ज्युनिअर इंजिनीअरपदी निवडही झाली नाही. त्यानंतर, वारंवार पैशांची मागणी करूनही गोहरने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, याप्रकरणी त्यांनी २६ आॅक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक बी.जी. भुसारे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस