शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरूणाची हत्या, त्रिकूट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:39 PM

भिवंडी : किरकोळ वादातून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरूणाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गायत्रीनगरमध्ये घडली. ...

ठळक मुद्देकिरकोळ भांडणातून केली मारहाणभांडण सोडविण्यास गेलेल्या तरूणाची हत्यापोलीसांनी तिघांना केली अटक

भिवंडी: किरकोळ वादातून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरूणाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गायत्रीनगरमध्ये घडली.साजिद साबीर अली शेख (१८) असे मृत तरूणाचे नाव आहे.त्यास शमीम रजा शमशुल हक अंसारी, अर्शद शमसूल हक अंसारी आणि अहमद मुर्तुजा मुस्तफा खान यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. शमीम व अर्षद यांच्या आईने जवळच्या मोहल्ल्यात रहाणाऱ्या सद्दाम जलालूद्दीन शेख यांस मुलगा मानल्याने त्यास काही रक्कम उधार दिली होती. सद्दामने आपल्या आईकडून पैसे घेतल्याने गैरसमज झालेल्या शमीम,अर्षद व मुर्तुजा यांनी त्यास जाब विचारीत भांडण केले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी साजीद शेख गेला असता जाब विचारणा-या तिघांनी मिळून साजीदला लाकडी दांड्याने व दुचाकीच्या शॉकपसरने जबर मारहाण केली. या मारहाणीत साजीदचा मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकरमउद्दीन यांने गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरिक्षक मनजीत बग्गा यांनी शमीम,अर्शद व मुर्तुजा यास अटक केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी