शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 20:16 IST

अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणे: मुंबई, ठाण्याला वर्षेभर होणार सुरळीत पाणीपुरवठा  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे भातसा, बारवी, आंध्रा आदी मोठमोठे धरण प्रकल्प  यंदाही 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्याला यंदाही वर्षे भर सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सर्वात मोठ्या भातसा धरणात  939.751 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. या धरणात आजपर्यंत पाऊस 2679मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी – 142 मीटर झाली आहे. अप्पर वैतरणात पाणीसाठा- 330.460 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. एकूण पाऊस 3615 मिमी. पडलेला आहे. धरणाची आजची पाणी पातळी - 603.50 मीटर झाली आहे.मध्य वैतरणा पाणीसाठा- 190.40 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आजपर्यंत 2500 मिमी. पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी – 284.52, मीटर स्थीर आहे.

जिल्ह्यातील सर्व शहरांना व एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणात 336.450 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. जून पासून पाऊस मि.मि.- 3058 मिमी. पडलेला आहे. त्यामुळे या धरणाची आजची पाणी पातळी - 72.43 मीटर झालेली. या धरणातून काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

टॅग्स :Waterपाणी