शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीक यंदाही एसटीतूनच गावाक जाऊचा, १,९४९ बसचे बुकिंग, ग्रुप बुकिंगला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 14:15 IST

Ganesh Mahotsav: गणेशोत्सवासाठी यंदार्ही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ठाणे विभागाने १५०० गाड्यांचे नियोजन केले होते, परंतु आतापर्यंत १,९४९ गाड्यांचे बुकिंग झाल्याचे समोर आले आहे.

ठाणे - गणेशोत्सवासाठी यंदार्ही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ठाणे विभागाने १५०० गाड्यांचे नियोजन केले होते, परंतु आतापर्यंत १,९४९ गाड्यांचे बुकिंग झाल्याचे समोर आले आहे. त्यातही १,४७५ बसचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. यात राजकीय मंडळींनीच या बस अधिक प्रमाणात बुक केल्याने चाकरमान्यांनीही त्याला पसंती दिली आहे, तर ४७४ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.  

गौरी-गणपती या सणासाठी येत्या १४ ते १८ सप्टेंबरदरम्यान मुख्य वाहतूक होणार आहे, तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस आधी आरक्षण करण्याची सोय असल्याने यंदा गौरी-गणपती जादा वाहतुकीसाठी १४ जुलैपासून आरक्षण सुरू झाले. सलग तिसऱ्या वर्षी ठाणे विभागातून गणेशोत्सवातकोकणवासीयांसाठी बसची संख्या वाढली आहे. २०२२ या वर्षी एक हजार ८ गाड्यांचे नियोजन केले होते. 

असे आहे नियोजन   ठाणे विभागातून २०२१ साली ८०० गाड्यांचे नियोजन केले होते. तेव्हा ८४५ एवढ्या गाड्या सोडल्या होत्या.   २०२२ मध्ये १००८ गाड्यांचे नियोजन झाले, तर १ हजार ३७२ गाड्या सोडण्यात आल्या होत्या.   यंदा १ हजार ५०० गाड्यांचे नियोजन केले होते. परंतु आतापर्यंत १,९४९ बसचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

मोफत प्रवासाला अधिक प्रतिसादयंदा ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत, तर महिलांसाठी ५० टक्के सवलत यांमुळे बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड मागविले जात आहे. त्यानुसार ज्येष्ठ किती, महिला किती आणि पुरुष किती अशी माहिती दिली जात असून, त्यामुळे एसटीचा खर्च कमी होताना दिसत आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkonkanकोकण